२ करिंथ 12:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हा माझ्यापासून काढला जावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली. Viz kapitola |