२ करिंथ 12:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या मनुष्यास सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मनुष्याने ज्यांचा उच्चारही करणे योग्य नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 स्वर्गामध्ये घेतला गेला, आणि ज्या गोष्टींचे वर्णन करून सांगता येणार नाही अशा गोष्टी ऐकल्या. त्या गोष्टी दुसर्यांना सांगण्याची परवानगी नाही. Viz kapitola |