Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्‍या स्वर्गापर्यंत नेला गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे तिसर्‍या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; (त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही1 असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे;)

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 एक ख्रिस्तामधील मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे सर्वोच्च स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. (हे प्रत्यक्ष घडले किंवा त्याला तसा दृष्टान्त झाला, हे मला ठाऊक नाही. केवळ देवाला ठाऊक आहे,)

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मला एक मनुष्य ख्रिस्तामध्ये माहीत आहे, त्याला चौदा वर्षांपूर्वी तिसर्‍या स्वर्गात वर उचलून नेण्यात आले होते. तो शरीराने किंवा शरीराविरहित मला ते माहीत नाही; परमेश्वराला माहीत आहे.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 12:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy