२ करिंथ 12:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 असो, मी तुमच्यावर भार घातला नाही, पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हास युक्तीने धरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 असो, मी तुमच्यावर भार घातला नाही; तरी तुम्ही म्हणता मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला कपटाने पकडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तर मग तुम्ही हे मान्य कराल की, मी तुमच्यावर भार घातला नाही, परंतु एखादा म्हणेल मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला खोटारडेपणाने पकडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 काही असो, मी तुमच्यावर ओझे झालो नाही. तरीही, मी धूर्त आहे आणि मी आपल्याला फसविले असे तुम्हाला वाटते का? Viz kapitola |