२ करिंथ 12:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही, या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसर्या कोणत्या गोष्टीत दुसर्या मंडळ्यांपेक्षा कमी आहात? मला या अपराधाची क्षमा करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण मी आपला भार तुमच्यावर टाकला नाही, ह्याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळ्यांपेक्षा तुम्ही कमी ठरलात? माझ्या ह्या अपराधाची क्षमा करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मी आपला आर्थिक भार तुमच्यावर लादला नाही, ही बाब सोडली तर इतर ख्रिस्तमंडळ्यांपेक्षा तुमची दुरावस्था झाली काय? माझ्या ह्या दुष्कृत्याबद्दल मला क्षमा करा! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी माझे ओझे तुमच्यावर टाकले नाही तर इतर मंडळ्यांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीत तुम्ही कमी भरला? या चुकीबद्दल तुम्ही मला कृपा करून क्षमा करा! Viz kapitola |