२ करिंथ 12:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुमच्यामध्ये प्रेषिताने करायची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखवण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 खऱ्या प्रेषिताची चिन्हे, अद्भूत कृत्ये व महत्कृत्ये तुमच्यामध्ये अत्यंतिक धीराने करून दाखविण्यात आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी तुमच्याबरोबर राहत असताना मी निश्चित प्रेषित आहे, याचा पुरावा धीराने तुमच्यामध्ये अनेक चमत्कार, चिन्हे आणि महत्कृत्ये केली यामधून दिसून येते. Viz kapitola |