२ करिंथ 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हास फुकट सांगितले यामध्ये मी पाप केले काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता तुम्हांला विनामूल्य सांगितली, हे मी पाप केले काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुम्ही महान व्हावे म्हणून मी स्वतःला लीन करून देवाचे वचन विनामूल्य तुम्हाला सांगितले, हे मी पाप केले काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परमेश्वराच्या शुभवार्तेचा संदेश तुम्हाला फुकट सांगितला व यात मी स्वतःला हीन केले व तुम्हाला उच्च केले तर यात मी पाप केले काय? Viz kapitola |