२ करिंथ 11:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुगे कृपावंत आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता, ज्यांची युगानुयुग स्तुती असो, त्यांना ठाऊक आहे की मी लबाडी करीत नाही. Viz kapitola |