२ करिंथ 11:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जसे बरेच लोक दैहिक गोष्टीविषयी अभिमान मिरवतात, तसा मी पण अभिमान मिरवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 देहाला अनुसरून अनेक लोक प्रौढी मिरवितात, मग मी सुद्धा प्रौढी मिरवीन. Viz kapitola |