२ करिंथ 11:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी पुन्हा म्हणतोः कोणीही मला मूढ समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये; जर तुम्ही तसे समजत असाल तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल, तर निदान जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पुन्हा मी तुम्हाला सांगतो: मला मूर्ख समजू नका; आणि तसे तुम्ही मला समजत असाल तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा, यासाठी की मला थोडा गर्व करण्याचा प्रसंग मिळेल. Viz kapitola |