Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 11:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि का? कारण मी तुम्हावर प्रिती करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रीती करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी का बरे जपावे? मी तुमच्यावर प्रीती करत नाही म्हणून काय? देवाला ठाऊक आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 मी तुमच्यावर प्रीती करीत आहे म्हणून मी हे बोलत आहे. देवाला ठाऊक आहे की, मी तुमच्यावर प्रीती करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 का? कारण मी तुमच्यावर प्रीती करीत नाही? मी प्रीती करतो हे परमेश्वराला माहीत आहे!

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 11:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy