२ करिंथ 10:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण स्वत:ची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंतीस1 उतरतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आत्मप्रौढी करणाऱ्यांना मान्यता मिळत नाही, तर ज्यांची प्रभू शिफारस करतो, त्यांना मिळते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कोणी स्वतःची प्रशंसा करतो तर त्यास मान्यता मिळेल असे नाही, परंतु ज्याची प्रशंसा प्रभू करतात त्यास मान्यता मिळेल. Viz kapitola |