२ करिंथ 10:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पवित्र शास्त्र सांगते, “पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “जो प्रतिष्ठा मिरवतो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 परंतु असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘जो प्रतिष्ठा मिरवतो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी’. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.” Viz kapitola |