२ करिंथ 10:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण जणू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशाप्रकारे आम्ही मर्यादेबाहेर जात नाही कारण आम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम पोहचलोच आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण तुमच्यापर्यंत संबंध पोहचत नसल्यासारखे आम्ही मर्यादेचे अतिक्रमण करत नाही; कारण ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहचलोच आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ख्रिस्ताचे शुभवर्तमान घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, तेव्हा आम्ही ह्या मर्यादेचे उलंघन करीत नव्हतो कारण ती मर्यादा तुमच्यापर्यंत पोहोचत होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ख्रिस्ताविषयीची शुभवार्ता तुमच्याकडे पोहोचविणारे आम्हीच पहिले होतो. म्हणून अधिक प्रौढी मिरवून मर्यादेचे उल्लंघन करीत नाही, जर आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नसतो तर आम्ही मर्यादेचे उल्लंघन करीत आहोत हे बोलणे ठीक असते. Viz kapitola |