२ इतिहास 9:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्याची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे प्यालेबरदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिली आणि या दर्शनाने ती थक्क झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याच्या मेजवानीची पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्यांची खिदमत व त्यांचे पोशाख; त्याचे प्यालेबरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जाण्याचा त्याचा तो जिना, हे सगळे पाहून ती गांगरून गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे अंगरखे, प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेली होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली. Viz kapitola |