२ इतिहास 9:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती लबानोनाच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोनी वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नसे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. Viz kapitola |