२ इतिहास 9:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हूरामाचे कामदार व शलमोनाचे कामदार ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही आणीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 (हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली. Viz kapitola |