Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 8:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 इस्राएल लोकांपैकी कोणासही शलमोनाने आपल्या कामासाठी दास करून ठेवले नाही; ते योद्धे, सरदार, सेनापती, रथ व स्वार ह्यांवरचे अधिकारी होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 8:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy