Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 8:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यातले जे अवशिष्ट लोक इस्राएल लोकांपैकी नव्हते,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 8:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy