२ इतिहास 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यानंतर जी नगरे हूराम ह्याने शलमोनाला दिली होती त्यांची त्याने मजबुती केली व तेथे इस्राएल लोकांना वसवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शलोमोनाने त्याला हीरामकडून मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली. Viz kapitola |