२ इतिहास 8:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 भांडारांसंबंधाने अथवा अन्य कोणत्याही बाबतीत राजाने याजक व लेवी ह्यांना जी आज्ञा दिली होती ती ते अवमानत नसत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 राजाने याजकांना किंवा लेवीय यांना दिलेल्या कोणत्याही आज्ञेपासून तसेच भंडाराच्या अंतर्भूत विषयामधील आज्ञेपासून ते विचलित झाले नाहीत. Viz kapitola |