२ इतिहास 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 लोकांवर हुकमत चालवणारे शलमोनाचे नायक अडीचशे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शलोमोन राजाचे ते मुख्य अधिकारीसुद्धा होते, माणसांवर देखरेख ठेवणारे दोनशे पन्नास अधिकारी होते. Viz kapitola |