२ इतिहास 7:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे माझे नाव येथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे; माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत लागलेले राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील. Viz kapitola |