Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 शत्रूंशी लढावयास जर तू आपल्या लोकांस दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना करु लागतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 तुझे लोक तू पाठवशील तिकडे आपल्या शत्रूंशी सामना करण्यास जातील आणि तू निवडलेल्या ह्या नगराकडे व तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 “जेव्हा तुमचे लोक तुम्ही जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे तुमची प्रार्थना करतात,

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy