Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तू स्वर्गातून ऐक तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर ज्याच्या हातून अपराध घडला असेल त्यास शासन कर त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे आणि ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर. त्याचे प्रतिफळ त्यास दे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर; त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टाची कृती त्याच्या शिरी उलटेल असे त्याचे पारिपत्य कर; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy