Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 6:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करून आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन इथे तुझे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हास क्षमा कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थानाकडे तोंड करून विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानातून तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंत्या करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या व ती ऐकून त्यांना क्षमा करा.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 6:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy