२ इतिहास 6:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा आता, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुझे हे शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, जे वचन तू आपला सेवक दावीद ह्याला दिले होतेस ते प्रतीतीस येऊ दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तर आता, याहवेह हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीदाला जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे. Viz kapitola |