२ इतिहास 6:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून शलमोनाने आपले हात पसरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले Viz kapitola |