Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 5:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यांचे दांडे एवढे लांब होते कि त्यांची टोके पवित्र गाभाऱ्यासमोर कोशातून बाहेर आलेली दिसतील, पण बाहेरुन ते दिसू शकत नव्हते. आजपर्यंत ते तेथे आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्यांचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके कोशातून बाहेर आलेली गाभार्‍यासमोर दिसत, पण बाहेरून दिसत नसत; तो कोश आजपर्यंत तेथेच आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ते दांडे इतके लांब होते की, त्यांची कोशालगत असलेली टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असे, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ते दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 5:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy