२ इतिहास 5:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या नेमलेल्या ठिकाणी तयार करवून घेतलेल्या सर्वात पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराच्या कराराचा कोश करुबांच्या पखांच्या खाली ठेवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश त्याच्या स्थानी म्हणजे मंदिराच्या गाभार्यात परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या नेमलेल्या ठिकाणी नेऊन ठेवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला. Viz kapitola |