२ इतिहास 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक कराराच्या कोशाला सामोरे गेले कोशासमोर त्यांनी मोजता येणार नाहीत इतक्या मेंढरांचे आणि गुराढोरांचे बली अर्पण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे इतके बली अर्पण केले की त्यांची संख्या सांगता किंवा मोजता आली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचे आणि गुरांचे बळी देत होते की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती. Viz kapitola |