Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 याजक आणि लेवी यांनी मिळून कोश यरूशलेमेला आणला. दर्शनमंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र पात्रे त्यांनी बरोबर आणली. लेवी वंशातील याजकांनी ती आणली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कोश, दर्शनमंडप व मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही लेवीय याजकांनी वरती वाहून नेली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेव्यांनी ती वाहून आणली,

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 5:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy