२ इतिहास 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सातव्या महिन्यातील, मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सर्व इस्राएल पुरुष सातव्या महिन्यातल्या सणात राजाजवळ जमा झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले. Viz kapitola |