२ इतिहास 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. तेथे उपस्थित असणारे सर्व पवित्र झाले होते. ते सर्व गटागटांमध्ये विभागले. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 याजक पवित्रस्थानातून बाहेर आले; जितके याजक हजर होते तितक्या सर्वांनी आपणांस पवित्र केले होते; त्यांनी ह्या वेळी पाळ्यांचा क्रम सोडला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यानंतर याजक पवित्रस्थानापासून मागे निघाले. तिथे असलेल्या सर्व याजकांनी त्यांच्या वर्गाकडे लक्ष न देता स्वतःस पवित्र करून घेतले होते. Viz kapitola |