२ इतिहास 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणखी त्याने याजकांचे अंगण व एक मोठे अंगण केले आणि अंगणाला दरवाजे करून त्यांची कवाडे पितळेने मढवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर त्याने याजकांसाठी एक अंगण व जनतेसाठी एक मोठे अंगण तयार केले व त्यांचे दरवाजे कास्य धातूने मढविले. Viz kapitola |