Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कातऱ्या, वाडगी, कटोरे, चमचे, धुप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनवीली त्याचप्रमाणे मंदिराची दरवाजे, अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातली दरवाजे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्याप्रमाणेच शुद्ध सोन्याच्या कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणीही बनवली; मग प्रवेशासाठी परमपवित्र-स्थानाच्या आतील कवाडे आणि मंदिराची कवाडे ही सोन्याची बनवली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 दिव्याच्या वाती कापण्याची शुद्ध सोन्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; मंदिराचा सोन्याचा प्रवेशभाग: मुख्य द्वार, परमपवित्रस्थानाची आतील दारेसुध्दा सोन्याची होती.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 4:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy