२ इतिहास 4:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दीपवृक्ष व त्यांचे शुद्ध सोन्याचे दिवे जे गाभार्यासमोर विधिपूर्वक जळत ठेवत असत ते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नेमून दिल्याप्रमाणे आतील पवित्रस्थानासमोर जाळण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्यांचे दिवे; Viz kapitola |