Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 4:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, व समर्पित भाकर ठेवण्याची मेजे ही केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आणखी शलमोनाने देवमंदिरातील सर्व पात्रे, सोन्याची वेदी, व समर्पित भाकरी ठेवण्याची मेजे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेज, ज्यांच्यावर समक्षतेची भाकर ठेवली होती;

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 4:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy