Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 शलमोनाने ही पात्रे विपुल बनवली; पितळेचे वजन काढले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 4:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy