२ इतिहास 4:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 राजाने ती यार्देन खोर्यात सुक्कोथ व सरेदा ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या. Viz kapitola |