२ इतिहास 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्या दोन जाळ्यांना चारशे डाळिंबे आणि खांबांच्या कळसांचे दोन गोठ झाकण्यासाठी एकेका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन-दोन रांगा केल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा); Viz kapitola |