२ इतिहास 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दोन खांब, त्यांवरील गोठ, दोहो खांबांच्या शेंड्यांवरील कळस व ह्या खांबांच्या शेंड्यांवरच्या कळसांचे दोन गोठ वेष्टण्यासाठी दोन जाळ्या केल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्या जाळ्यांचे दोन संच; Viz kapitola |