२ इतिहास 4:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एवढे झाल्यावर आग्नेयला दिशेस मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याने तो गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे आग्नेयेस ठेवून दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याने पाण्याचा हौद दक्षिण बाजूला, दक्षिणपूर्व दिशेच्या कोपऱ्यावर ठेवला. Viz kapitola |