२ इतिहास 36:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नबुखद्नेनेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करून त्या बाबेलला नेल्या आणि स्वत:च्या घरात ठेवल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील वस्तूसुद्धा बाबेलमध्ये नेल्या आणि त्या तिथे त्याच्या मंदिरात ठेवल्या. Viz kapitola |