२ इतिहास 36:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो यहूदाचा राजा झाला तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये तीन महिने राज्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 वयाच्या तेवीसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले. Viz kapitola |