२ इतिहास 35:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 राजा, योशीयाने यरूशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 योशीयाने परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळला; पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणाचा यज्ञपशू मारला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले. Viz kapitola |