२ इतिहास 34:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने मनश्शे, एफ्राईम, शिमोन व नफताली येथपर्यंतच्या शहरांत व त्यांच्या सभोवतालच्या ओस पडलेल्या जागी तसेच केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये, Viz kapitola |