२ इतिहास 34:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्न करण्यास पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा : इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ही वचने ऐकून Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले होते, ‘जे वचन तू ऐकले होते त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: Viz kapitola |