२ इतिहास 34:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हिल्कीयाने शाफान चिटणीसास असे सांगितले कि, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने शाफानाला तो ग्रंथ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला. Viz kapitola |