२ इतिहास 34:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बोजे वाहणार्यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांच्याकडे मजुरांची जबाबदारी आणि प्रत्येक कामावरील सर्व कामगारांवर मुकादम म्हणून देखरेख करण्याचे काम दिले होते. काही लेवी लोकांना सचिव, शास्त्री आणि द्वारपाल असे काम दिले. Viz kapitola |